शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शिक्षण संस्था चालकांचा शासनावर रोष

By admin | Updated: August 26, 2016 02:29 IST

खासगी शिक्षण संस्था चालकांनी शासनाविरूद्ध एल्गार पुकारला असून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला विरोध दर्शविला आहे.

पदे भरण्याची समस्या : ‘आरटीई‘तील काही कलमे घातकयवतमाळ : खासगी शिक्षण संस्था चालकांनी शासनाविरूद्ध एल्गार पुकारला असून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला विरोध दर्शविला आहे. समायोजनाशिवाय रिक्त पदे भरण्यास मनाई केल्यामुळे शासनाच्या अडेलतट्टू धोरणाचा निषेध केला आहे.राज्यातील खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये रिक्त पदे भरण्याची समस्या संस्था चालकांपुढे उभी ठाकली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी २० आॅगस्टला जिल्ह्यातील शिक्षण संस्था अध्यक्ष, सचिवांना पत्र दिले. त्यात जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले शिक्षक त्यांच्या शाळांमध्ये तात्पुरते समायोजित करण्याचे निर्देश दिले. या आदेशाविरूद्ध जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळ, मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यात शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश पाळायाचे नाही, असा निर्णय घेण्यात आला.या पार्श्वभूमिवर गुरूवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिवाकर पांडे यांनी ‘आरटीई‘ कायद्यातील काही कलमे व काही शासन निर्णय अत्यंत घातक असल्याचे सांगितले. अतिरिक्त शिक्षक ठरविण्याची प्रक्रियाच मुळात चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सन २०१० पासून नियुक्त्या रखडल्या असून २७ याचिका न्यायालयात दाखल झाल्याचे सांगितले. शिक्षण विभागाने आत्तापर्यंत जवळपास १०० निर्णय निर्गमित केले. मात्र त्यापैकी एकाही शासन निर्णयाला विधीमंडळाची मान्यता नसल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वीचे आघाडी शासन व विद्यमान युती शासनाकडूनही शिक्षण संस्था चालकांना न्याय मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या नियुक्तया रखडल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावरही विपरित परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विरोधात राज्य शिक्षण संस्था महामंडळ आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी विद्यमान सत्ताधारी दोन वर्षांपूर्वीपर्यंत आमच्यासोबत होते, असे सांगितले. आता ते सत्तेत आल्यानंतर त्यांना जुन्या सरकारची भूमिका मान्य असल्याचे दिसत आहे, असा टोला लगावला. यावेळी जिल्हा सचिव सुहास देशमुख उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)