शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त पोलिसांचे प्रश्न पालकमंत्र्यांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 22:14 IST

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचे विविध प्रश्न पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आले. यात प्रामुख्याने सहाव्या वेतन आयोगातील तफावत आणि सातव्या वेतन आयोगात दुरुस्तीचा प्रश्न मांडण्यात आला आहे.

ठळक मुद्देवेतन आयोग : पाल्यांना आरक्षण मिळावे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचे विविध प्रश्न पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आले. यात प्रामुख्याने सहाव्या वेतन आयोगातील तफावत आणि सातव्या वेतन आयोगात दुरुस्तीचा प्रश्न मांडण्यात आला आहे.पोलीस अधिकारी आणि कर्मचारी २४ तास सेवा देतात. ड्यूटीवर असताना त्यांना लोकांकडून चांगल्या कामाची पावती न देता मारहाण केली जाते. पोलिसांसाठी मानवाधिकार आयोग असावा, पोलीस विभागात काम करताना वीरमरण आल्यास सेवेचा कोणताही लाभ दिला जात नाही. उलट अडवणुकीचे धोरण राबविले जाते. संरक्षण खात्याप्रमाणे लाभ मिळावे, अनुकंपा तत्त्वावर जास्तीत जास्त पोलिसांच्या पाल्यांना नोकºया देण्यात याव्या, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाºयांच्या मुलांना नोकरीत तीन ऐवजी पाच टक्के आरक्षण देण्यात यावे. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाºयांना कोल्हापूर येथे आरोग्यसेवेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी आदी मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकाºयांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जाईल, असे पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.निवेदन देताना महाराष्ट्र पोलीस सेवानिवृत्त अधिकारी कल्याणकारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव पंधरे, जिल्हा महासचिव दयानंद बन्सोड, सचिव पांडुरंग शेलारे, उपाध्यक्ष गणेश शेरे, अरुण शुंकर, सहसचिव प्रल्हाद गवळी, पर्यवेक्षक गजानन गिरी, कार्याध्यक्ष गणपत गिनगुले आदी उपस्थित होते.