शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

पुसदच्या जुळ्या नायरा व नाजीश खानचे यश

By admin | Updated: June 7, 2016 07:40 IST

येथील हजरत उमर फारुख विद्यालयाच्या विद्यार्थिनी असलेल्या दोन जुळ्या बहिणी दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण

पुसद : येथील हजरत उमर फारुख विद्यालयाच्या विद्यार्थिनी असलेल्या दोन जुळ्या बहिणी दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या आहे. वसंतनगर परिसरातील मुर्तुजा खान अयुब खान यांच्या नाजीश नायाब खान आणि नायरा नायाब खान या दोन जुळ्या मुली होय. आतापर्यंत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या नायराला ९४ टक्के तर नाजीशला ९० टक्के गुण मिळाले आहे. त्यांचा मोठा भाऊ काशीफ खान हा दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आला होता. नायरा व नाजीश या जुळ्या बहिणींना डॉक्टर व्हायचे असून नियमित अभ्यासातून यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले. वडील मुर्तुजा खान हे वीज वितरण कंपनीत आॅपरेटर आहे. तर आई साहिस्ता परवीन गृहिणी आहे.१०० टक्के निकाल देणाऱ्या शाळा४यवतमाळ - फ्रि मेथॉडिस्ट इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळ, सेंट अलायसेस स्कूल, प्रियदर्शिनी उर्दू कन्या शाळा डोर्ली, श्री शिवाजी उर्दू शाळा रुईवाई, क्रिसेंट इंग्लिश मीडियम स्कूल, गजानन महाराज निवासी आश्रमशाळा वाघापूर, सुसंस्कार विद्या मंदिर. दारव्हा - मुंगसाजी बाबा विद्यालय धामणगाव, हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन चिस्ती उर्दू हायस्कूल तळेगाव (दे), मिल्लत हायस्कूल. दिग्रस - दामोधर पाटील शाळा, विद्या निकेतन स्कूल, शासकीय अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा इसापूर, ईश्वर देशमुख बोर्डींग स्कूल. आर्णी - मातोश्री सुमित्राबाई चव्हाण दातोडी. पुसद - मनोहरराव नाईक विद्यालय सावरगाव गोरे, मुंगसाजी आदिवासी आश्रमशाळा मरसूळ, नवजीवन ज्ञानपीठ शाळा, गणपतराव पाटील शाळा बोरगडी, इंग्लिश स्कूल प्रभूनगर, शासकीय अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा आसारपेंड. उमरखेड - युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल, ज्ञानज्योती स्कूल ढाणकी. महागाव - सुधाकर नाईक उर्दू विद्यालय काळी दौ., सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय. राळेगाव - शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा किन्ही जवादे, श्री महावीर हायस्कूल, स्मॉल वंडर कॉन्व्हेंट वडकी. मारेगाव - विद्या निकेतन स्कूल. पांढरकवडा - डॉ.यार्डी स्कूल उमरी रोड, जय अंबे स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, माध्यमिक शाळा, गुरू माऊली माध्यमिक विद्यालय अर्ली. झरीजामणी - राजीव माध्यमिक विद्यालय पाटण, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गुरूकुल कॉन्व्हेंट मुकुटबन. घाटंजी - जगदंबा विद्यालय सायतखर्डा, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा रामपूर, एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल.