शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पुसदला उडीद, मुगाची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:05 IST

पोळ्याच्या काळात बाजारात येणाºया उडीद, मुगाला यंदा अपुºया पावसाचा फटका बसला. काही प्रमाणात पुसदच्या बाजारात उडीद, मुगाची आवक वाढली आहे.

ठळक मुद्देभाव तेजीत : मूग पाच हजारांपर्यंत तर उडदाचे भाव ४३०० वर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पोळ्याच्या काळात बाजारात येणाºया उडीद, मुगाला यंदा अपुºया पावसाचा फटका बसला. काही प्रमाणात पुसदच्या बाजारात उडीद, मुगाची आवक वाढली आहे. यंदा मुगाला पाच हजारांपर्यंत तर उडीदाला ४३०० रुपये क्ंिवटल भाव मिळत आहे.यावर्षी पुसद परिसरात अपेक्षित पाऊस झाला नाही. खरीप हंगामात तुषार सिंचनावर पिके जगली. परंतु त्याचा फटका सर्व प्रथम उडीद, मूग पिकाला बसला. उडीद, मूग पिकांंना शेंगा भरत असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दाणा चांगला परिपक्व झाला. परंतु उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. गेल्या काही वर्षात शेतकरी केवळ घरी खाण्यासाठी उडीद, मुगाची लागवड करीत आहे.गत वर्षी मुगाच्या डाळीचा भाव ८० ते १०० रुपये किलोच्यावर राहिल्याने मुगाचे क्षेत्र काही प्रमाणात वाढले आहे. स्थानिक बाजारपेठेत मुगाचे उत्पादन हाती येऊ लागले आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही मुगाची डाळ आरोग्यदायी असल्याचे सांगितले जाते.यावर्षी मुगाची आवक अल्प प्रमाणात सुरू झाली आहे. मात्र मुगाला ४५०० ते पाच हजार रुपयापर्यंत भाव मिळू लागला आहे. आवक कमी असल्याने केवळ किरकोळ व्यापारी सध्या खरेदी करीत आहे. उडदाचीही अशीच अवस्था आहे. डाळीवरील आयात बंदीमुळे बाजारात डाळींच्या किंमती तेजीत राहील, असे सांगितले जाते. सध्या भाव तेजीत असल्याने शेतकºयात समाधान दिसत आहे.