शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात ३०४ मिमी पाऊस

By admin | Updated: June 19, 2017 00:50 IST

तालुक्यात यंदा मृगनक्षत्राला प्रारंभ झाला तेव्हापासून पावसाने दमदार हजेरी लावली. आतापर्यंत तालुक्यात

१८ गावांना फटका : एकाच दिवशी झालेल्या ९६ मिमी पावसाने ५० हेक्टर शेती खरडली लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यात यंदा मृगनक्षत्राला प्रारंभ झाला तेव्हापासून पावसाने दमदार हजेरी लावली. आतापर्यंत तालुक्यात ३०४ मिमी पावसाची नोंद झाली असून १४ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीचा तालुक्यातील १८ गावांना फटका बसला. तब्बल ५० हेक्टरवरील शेती खरडून गेली. पुसद तालुक्यात ७ जूनपासून दररोज पाऊस कोसळत आहे. मृगनक्षत्राच्या पहिल्या दिवशी सहा मिमी, ८ जूनला तीन मिमी, ९ जूनला ५५ मिमी, १० जून रोजी १६ मिमी, १२ जून रोजी ३१ मिमी, १३ जून रोजी ६२ मिमी, १४ जून रोजी ९६ मिमी तर १५ जून रोजी ३५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गत तीन दिवसांपासून पावसाने उघाड दिली असून शेतात पेरणीच्या कामाला वेग आला आहे. पुसद तालुक्यात १४ जून रोजी अवघ्या दीड तासात ९६ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला. त्यामुळे नदी काठावरील गावांना व शेतींना याचा मोठा फटका बसला. तालुक्यातील १८ गावामधील शेतजमीन खरडून गेल्या. नदी काठच्या जमिनीचा खडक उघडा पडला. त्यामुळे आता जमिनीत पीक कसे घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. अतिवृष्टीने खरडलेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहे. सदरचे सर्वेक्षण तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींची चमू करणार आहे. त्यानुसार बाधित जमिनीसाठी हेक्टरी १२ हजार २०० रुपये शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पुसद तालुक्यातील शेलू, सांडवा, मांडवा, कारलादेव, बोरगडी, बोरी, उपवनवाडी, खडकदरी, कोपरा, आरेगाव, वडसद, मनसळ, कृष्णनगर आदी १८ गावांना मोठा फटका बसला. तहसीलदार डॉ. संजय गरकल, गटविकास अधिकारी समाधान वाघ, तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड, कापूस पणन महासंघाचे संचालक ययाती नाईक, भिक्कन राठोड आदींनी अतिवृष्टी बाधित गावांना भेटी दिल्या.तालुक्यात दमदार पावसाने ६० टक्के पेरणी आटोपली असून अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.