पोलीस संरक्षणात खरेदी : राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत यवतमाळ येथील शासकीय केंद्रावर रविवारी पोलीस संरक्षणात तूर खरेदी सुरू झाली. यावेळी महसूल, निबंधकचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस संरक्षणात खरेदी :
By admin | Updated: May 1, 2017 00:14 IST