शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्याचा पेरा दोन लाख हेक्टरने वाढला

By admin | Updated: July 16, 2016 02:37 IST

देशात कडधान्य लागवडीचे प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे पाहून सरकारने मिशन म्हणून कृषी विभागाला हे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट दिले होते.

कृषी विभाग समाधानी : कपाशी, सोयाबीनमध्ये घट, तूर वाढली यवतमाळ : देशात कडधान्य लागवडीचे प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे पाहून सरकारने मिशन म्हणून कृषी विभागाला हे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात कृषी विभागाने कडधान्याचा पेरा तब्बल दोन लाख हेक्टरने वाढविण्यात यश मिळविले आहे. कडधान्ये आणि विशेषत: डाळीचा पेरा कमी होत आहे. पर्यायाने डाळींची आयात करावी लागते. त्यामुळे सर्वत्र साठेबाजी होत असल्याने भाव गगनाला भिडत आहे. लागवड क्षेत्र वाढविणे, मुबलक प्रमाणात डाळ उपलब्ध करून देणे, आयात रोखणे, साठेबाजी रोखणे या माध्यमातून डाळींचे भाव नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने कडधान्याचे लागवड क्षेत्र वाढविण्याचे मिशन हाती घेतले. त्याची जबाबदारी कृषी खात्यावर सोपविण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांना उद्दीष्ट दिले गेले. त्याचा कृषी सहसंचालक, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी सतत आढावा घेत आहे. कृषी विद्यापीठांनाही शेतकऱ्यांना कडधान्य लागवडीसाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. जिल्ह्यात खरिपाचे नऊ लाख पाच हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यात दरवर्षी सर्वाधिक कापूस पावणे पाच लाख तर सोयाबीनचे क्षेत्र अडीच लाख हेक्टरचे आहे. परंतु यावर्षी त्यात अनुक्रमे ७३ हजार व ३० हजार हेक्टरने घट झाली आहे. त्याऐवजी कडधान्याचे क्षेत्र सध्याच एक लाख ६२ हजार हेक्टरने वाढले आहे. कडधान्याची प्रत्यक्ष लागवड एक लाख ८१ हजार हेक्टरवर झाली आहे. पुढील काही दिवसात त्यात आणखी भर पडून हे क्षेत्र दोन लाख हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यात सर्वाधिक ५० हजार हेक्टर क्षेत्र तूर पिकाचे वाढले आहे. (प्रतिनिधी)