शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
2
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
3
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
4
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
5
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
6
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
7
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
8
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
9
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
10
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
11
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
12
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
13
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
14
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
15
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
16
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
17
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
18
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
19
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
20
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला

शेतकऱ्यांसाठी सर्व तालुक्यांत जनजागृती मेळावे

By admin | Updated: February 5, 2016 01:55 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खचलेले मनोधैर्य उंचाविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी ...

यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खचलेले मनोधैर्य उंचाविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी जिल्हाप्रशासनाच्या वतीने बळीराजा चेतना अभियान जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व सोळाही तालुक्यातील गावागावांत हजारांवर कीर्तन, पथनाट्य, प्रबोधन मेळावे, कृषी मेळावे यातून बळीराजाचे मनोबल उंचावण्याचे काम अभियानाच्या माध्यमातून चालू आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विकासात्मक योजना, जोडधंदे यांची सर्वकष माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी. शेतकऱ्यांना जिल्हाप्रशासन आपल्या पाठीशी उभे आहे, असा विश्वास निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सोळाही तहसी लमधील हजारांवर गावात प्रबोधनकार, कीर्तनकार आणि प्रथनाट्य, रांगोळीकार यांच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम सुरू आहे. यवतमाळ तालुक्याचे तहसीलदार सचिन शेजाळ, कळंबचे एस.डी.काकडे, बाभूळगावचे तहसीलदार गोरडे, पुसद तहसीलदार संजय गरकल, मारेगाव तालुक्यात तहसीलदार संतोश यवलीकर, पांढरकवडा तहसीलदार शैलेश काळे, झरीजामणी तालुक्यात ए. जी. देवकर, आणीर्चे तहसीलदार रजनलवार, दारव्हा येथील तहसीलदार राऊत, दिग्रसचे तहसीलदार नितीन देवरे, नेर येथील तहसीलदार शरयू आडे, राळेगावचे हेमंत गागुर्डे, घाटंजीचे तहसीलदार महादेव जोरवर, वणीचे तहसीलदार आर. बी. भोसले, उमरखेडचे कांबळे, महागावचे तहसीलदार पांडे गावोगावी कीर्तन, भजन, रांगोळी, प्रबोधनपर कार्यक्रम, चर्चासत्र, निबंधस्पर्धा, प्रगतशील शेतकरी मेळावे अशा विविध माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्याचे काम करीत आहेत. (प्रतिनिधी)