शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

शिक्षक आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: November 10, 2015 03:11 IST

पंचायत राज समितीच्या चौकशीत पोषण आहारातील तांदळामध्ये ३० किलो त्रुटी आढळल्याने विजय नकाक्षे या शिक्षकाने आत्महत्या केली.

प्रशासनाला निवेदन : कास्ट्राईब व प्राथमिक शिक्षक संघटनेचा पुढाकारउमरखेड : पंचायत राज समितीच्या चौकशीत पोषण आहारातील तांदळामध्ये ३० किलो त्रुटी आढळल्याने विजय नकाक्षे या शिक्षकाने आत्महत्या केली. ही घटना दुर्दैवी असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कास्ट्राईब कर्मचारी संघटना आणि प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सिमाडोह प्राथमिक शाळेच्या तपासणीसाठी पंचायत राज समितीचे पथक गेले होते. त्यावेळी तांदळात त्रुटी आढळल्याने शिक्षक नकाक्षे यांनी आत्महत्या केली. या घटनेने सर्व शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. उमरखेड येथे कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव रमेश विणकरे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव माने, सचिव सुनील पवार, सरचिटणीस विजय मुंगे, जिल्हा उपाध्यक्ष विजय माने व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)