शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज बंद

By admin | Updated: February 19, 2017 00:43 IST

जिल्हा परिषदेच्या सहा गट व १२ गणांच्या निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी बंद होणार आहे.

गाठीभेटींवर जोर : सोमवारची रात्र महत्त्वाची यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सहा गट व १२ गणांच्या निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी बंद होणार आहे. आता उमेदवारांचा छुप्या प्रचारावर जोर राहणार असून मतदारांच्या गाठीभेटींना वेग येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात सहा गट आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२ गणांची निवडणूक होत आहे. त्यासाठी २१ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे. १९ फेब्रुवारीला रात्री १० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यानंतर उमेदवार व त्यांच्या पक्षांचा छुप्या प्रचारावर जोर राहणार आहे. यात मतदारांच्या गाठीभेटींना ऊत येणार आहे. प्रत्यक्ष मतदारांना भेटून उमेदवार मतांचा जोगवा मागणार आहे. त्यामुळे रविवार व सोमवारची रात्र महत्त्वाची ठरणार आहे. या दोन रात्रीतूनच सर्व गणीते ‘फिक्स’ होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आता सर्व पक्ष व नेत्यांचे दुसऱ्या टप्प्यातील गट व गणांवर लक्ष केंद्रीत झाले आहे. बहुमतावर या गट व गणांतील निकाल परिणाम करणारे ठरणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता या गट व गणांकडे रोखल्या गेल्या आहेत. जिल्हा परिषदेत बहुमतासाठी ३१ चा आकडा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील सहा गट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची मतमोजणी २३ फेब्रुवारीलाच होणार आहे. (शहर प्रतिनिधी) नेत्यांची प्रतिष्ठा पणाला दुसऱ्या टप्प्यातील कुंभा-मार्डी, घोन्सा-कायर, देऊरवाडी-सुकळी, वटफळी-अडगाव, लाडखेड-वडगाव व विडूळ-चातारी या गटात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यापैकी तीन गट सामान्य महिलांसाठी आरक्षित आहे. त्यातून विजयी झालेल्या महिला उमेदवाराकडे ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र असल्यास त्यांना थेट अध्यक्षपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.