शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महू येथील घटनेचा भाबमतर्फे निषेध

By admin | Updated: July 11, 2017 01:12 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेल्या महू येथे अ‍ॅड.बाबासाहेब आंबेडकर हे गेले असता ...

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेल्या महू येथे अ‍ॅड.बाबासाहेब आंबेडकर हे गेले असता त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. या हल्ल्याचा भारिप बहुजन महासंघ यवतमाळतर्फे निषेध करण्यात येवून जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या घटनची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. आपल्या आजोबाच्या स्मारकाला भेट देण्यासाठी गेलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वाहनावर काही लोकांनी दगडफेक केली. अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रकाश आंबेडकर यांना स्वतंत्र सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड.संजीव इंगळे, विशाल पोले, ईश्वर तायडे, केशव भागवत, गुणवंत मानकर, प्रियदर्शिनी डहाणे, कपिल भगत आदींसह अनेकांची उपस्थिती होती.