शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महिला अत्याचाराच्या समस्या प्रामुख्याने सोडविणार

By admin | Updated: May 15, 2017 01:04 IST

शहरातील जातीय सलोखा, वाहतूक व्यवस्था आणि महिला अत्याचाराच्या समस्या प्रामुख्याने सोडविण्यात

अमरसिंग जाधव : उमरखेड येथे शांतता कमिटीची सभा लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : शहरातील जातीय सलोखा, वाहतूक व्यवस्था आणि महिला अत्याचाराच्या समस्या प्रामुख्याने सोडविण्यात येणार असल्याचे नव्यानेच रुजू झालेले अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी येथे केले. उमरखेड येथे आयोजित शांतता कमिटीच्या सभेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, दराटीचे ठाणेदार शैलेंद्र ठाकरे, महागावचे ठाणेदार मिर्झा, बळीराम मुटकुळे, इनायतुल्ला जनाब, ठाणेदार हनुमंतराव गायकवाड उपस्थित होते. उमरखेड शहरात गणेशोत्सव काळात घडलेल्या घटनेने गालबोट लागले. त्या अनुषंगाने शहराचा आढावा घेण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक शुक्रवारी दाखल झाले होते. त्यांनी शांतता कमिटी सदस्य, पोलीस पाटील व पत्रकारांची बैठक घेतली. शहराला बायपासची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगितले. सभेत माजी आमदार प्रकाश देवसरकर, इनायतुल्ला जनाब, अनिल काळबांडे, दीपक देशमुख, दिलीप सुरते यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन कांबळे यांनी, आभार सहायक पोलीस निरीक्षक सुभाष उन्हाळे यांनी मानले.