शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुली असलेल्या आई-बाबांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 21:51 IST

दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा जिल्हा आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

ठळक मुद्देअधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार : जिल्हा आरोग्य विभागाचा पुरस्कार वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा जिल्हा आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला.जिल्हा परिषद आरोग्य सभापती कालिंदा पवार अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.जी. चव्हाण, सहायक संचालक डॉ. दु.गो. चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते यशवंत पवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेबद्दल अरुणा मोकाशे, पिंकी तुळशीराम घरगडे, ज्योत्स्ना नितीन कांबळे, सविता आकाश मलांडे, अनुराधा संजय गायकवाड यांचा साडी व मुलींच्या नावे आठ हजार रुपयांचा बाँड देऊन सत्कार करण्यात आला. जास्तीत जास्त कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेबद्दल डॉ. मोहन गेडाम, डॉ. जब्बार पठाण, डॉ. माणिक घोडसडे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.महागाव तालुका वैद्यकीय अधिकारी व चमू, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगड, शेंबाळपिंपरी, थेरडी या केंद्रांना सन्मानित करण्यात आले. आरोग्यसेविका यू.यू. पवार, नीता पाटील, एन.टी. अगलधरे, ताई आंबेकर, आरोग्यसेवक पंजाब ढवळे, पी.के. चव्हाण, के.ए. येडके, ताई राऊत, पारधीकर, किनाके यांचाही गौरव करण्यात आला.प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी चव्हाण यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत पाटील यांनी संचालन केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. पी.एस. चव्हाण, डॉ. सुभाष ढोले, डॉ. किशोर कोषटवार, विक्रम रेवडी, डॉ. प्रीती दुधे, डॉ. प्रशांत पवार, विद्या वाडे, येरमे, वासेकर, वैशाली काकदे, पौर्णिमा गजभिये आदी उपस्थित होते.