शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विडूळ येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST

विडूळ : येथील ग्रामपंचायतीत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींनी गावकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तलाठी मिलिंद घट्टे, मयूर ...

विडूळ : येथील ग्रामपंचायतीत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींनी गावकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तलाठी मिलिंद घट्टे, मयूर मस्के यांचा पदोन्नती झाल्याबद्दल, तर कोतवाल अमृता बनसोड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. तहसीलदार आनंद देऊळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विचार व्यक्त केले. मागील १३ वर्षांपासून तलाठी मिलिंद घट्टे आणि सहा वर्षांपासून मयूर मस्के येथे कार्यरत होते. कोतवाल म्हणून अमृता बनसोड कार्यरत होते. घट्टे आणि मस्के यांची मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. बनसोड सेवानिवृत्त झाले. विडूळ फाॅर्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर निवासी नायब तहसीलदार काशिनाथ डांगे, डॉ. भारत चव्हाण, सरपंच प्रभावती धोपटे, उपसरपंच अमोल लामटीळे, बाळासाहेब माने, गजानन मुलंगे, पांडुरंग हरण आदी उपस्थित होते. कार्यक्रमात जॉनी पठाण, पांडुरंग धुळे, विकास मुलंगे, पांडुरंग हरण यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सुदर्शन भवरे, आभार ओमकार करकले यांनी मानले.