शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
2
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
3
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?
4
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
5
बलुच आर्मीचा पाकिस्तानी आयएसआयवर तगडा वार; महत्वाचा एजंट मुहम्मद हसनीला उडविले...
6
बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 
7
गाडी चालवताना झोप लागली अन्...; 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अपघात, थोडक्यात वाचली अभिनेत्री
8
नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश, सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर २५ लाख रुपयांचे होते बक्षीस
9
तुर्कीचा भ्रमाचा भोपळा फुटला! अभेद्य समजला जाणारा बायरकतार ड्रोन भारताने पाडला अन्...
10
५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय?
11
"लगेच निवडणुका लागणार होत्या म्हणून..."; अपात्र 'लाडक्या बहिणीं'ना दिलेल्या पैशाबाबत अजित'दादां'चं मोठं विधान
12
Whatsapp युजर्सना एसबीआयचा इशारा, याकडे लक्ष दिलं नाही तर होईल मोठं नुकसान
13
Video: 'कोड नेम? हनुमान चालीसा...', शोमध्ये आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीची घेतली फिरकी
14
सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ
15
फक्त एका कारणामुळे आंबा उत्पादकांना बसणार ५०० कोटींचा फटका! लोणच्यासाठी विकण्याची वेळ!
16
विश्वचषकात द्विशतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची अचानक निवृत्तीची घोषणा; कारण काय..?
17
'रामायण'मध्ये भोलेनाथचं दर्शन होणार, टीव्हीवरील 'हा' अभिनेता पुन्हा महादेवाच्या भूमिकेत दिसणार
18
एम एफ हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडून, आता होणार लिलाव
19
तुम्हाला माहित्येय? पब-रेस्टॉरंटसुद्धा चालवतो विराट कोहली! आता पोलिसांनी केली मोठी कारवाई; स्टार क्रिकेटर अडचणीत

पुण्यातील शिक्षणाच्या वारीत घाटंजीचे सादरीकरण

By admin | Updated: February 9, 2016 02:13 IST

शालेय शिक्षण विभाग व श्यामची आई फाऊंडेशन पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘शिक्षणाची वारी’ या शैक्षणिक ...

घाटंजी : शालेय शिक्षण विभाग व श्यामची आई फाऊंडेशन पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘शिक्षणाची वारी’ या शैक्षणिक वारीमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत पुणे येथे घेतलेल्या उपक्रमात यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव घाटंजी तालुक्यातील शिवणी या आदिवासी गावातील जिल्हा परिषद शाळेने सहभाग नोंदविला. या शाळेच्या चमूने सादर केलेल्या बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. राज्यातील ५७ शाळांनी आपले नवोपक्रमाचे स्टॉल लावले होते. त्यामध्ये घाटंजीच्या स्टॉलने लक्ष वेधून घेतले. शाळेतील प्रवीण जाधव, कुंडलिक आत्राम, शरद सोयाम, रुपेश कावलकर या शिक्षकांनी यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या या उपक्रमाचे यवतमाळचे सीईओ डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर तसेच वाल्मिक इंगोले आदींनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)