शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख अ‍ॅन्टीजेन किट खरेदी करण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

पाच महिन्यात ५६ हजार ४७२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत चार हजार ३९२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. यातील ३१४० व्यक्ती बऱ्याही झाल्या आहेत. तपासण्यांमध्ये राज्यात टॉप फाईव्ह जिल्ह्यात यवतमाळची नोंद झाली आहे. आता संसर्गाचा वेग तिपटीने वाढला आहे. गत सात दिवसात ११०२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर ३७ रूग्णाचा सात दिवसात मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रूग्णाचा वेग आता ६.५ पर्यंत वाढला आहे.

ठळक मुद्देकन्टेन्मेंट झोनमध्ये सज्जता : वयोवृद्ध व्यक्तीवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी आणखी एक लाख अ‍ॅन्टीजेन किट मागविण्यात येणार आहे. कन्टेन्मेंट झोनमधील प्रत्येकाची यामाध्यमातून तपासणी केली जाणार आहे.पाच महिन्यात ५६ हजार ४७२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत चार हजार ३९२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. यातील ३१४० व्यक्ती बऱ्याही झाल्या आहेत. तपासण्यांमध्ये राज्यात टॉप फाईव्ह जिल्ह्यात यवतमाळची नोंद झाली आहे. आता संसर्गाचा वेग तिपटीने वाढला आहे. गत सात दिवसात ११०२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर ३७ रूग्णाचा सात दिवसात मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रूग्णाचा वेग आता ६.५ पर्यंत वाढला आहे. ही स्थिती पाहता आता तत्काळ उपाययोजनांची गरज आहे.यासंदर्भात केंद्र शासनाने खबरदारीच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या आहेत. प्रत्येकाची टेस्ट करण्याच्या सूचना आहेत. केंद्र शासनाच्या या आदेशाचे पालन करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने एक लाख अ‍ॅन्टीजेन किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून २५ टक्के निधी वळता करण्याचे निर्देश आहेत. खनिकर्म विभागाच्या कर शुल्कातून आणि जिल्हा परिषदेच्या फंडाचा वापर केला जाणार आहे. खास करून ६५ वर्षावरील व्यक्तींच्या तपासणीवर भर राहणार आहे. शस्त्रक्रिया झालेले, बीपी, शुगर आणि इतर आजाराच्या व्यक्तींच्या त्यात नोंदी घेतल्या जाणार आहे.मुख्याधिकारी करणार नियंत्रणमुख्याधिकारी, तहसीलदार आणि आरोग्य विभागाची यंत्रणा काम करणार आहे. यात दर दिवसाला जिल्ह्यात ४०० अ‍ॅन्टीजेन टेस्ट आणि ४०० आरटीपीसीआर (रिअल टाईम पॉलिमरेस चेन रिअ‍ॅक्शन) चाचण्या केल्या जाणार आहेत. यानुसार जिल्ह्यात दर दिवसाला ८०० चाचण्या घेतल्या जाणार आहे.आयसीएमआरचे विशेष लक्षइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कोरोना काळात काय उपाययोजना करायच्या आणि पुढील तपासण्या कशा पार पाडायच्या याबाबत कळविले आहे. यवतमाळ जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या चाचण्यावर यवतमाळात इतर जिल्ह्याच्या तुलनेत अल्प खर्च झाला आहे. यामुळे सर्वाधिक किट खरेदी यवतमाळला बंधनकारक राहणार आहे.जिल्ह्यात एक लाख अ‍ॅन्टीजेन किट खरेदी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध विभागाचा निधी त्याकरिता वापरला जाणार आहे. यातून आरोग्याच्या खबरदारीच्या उपाययोजना पार पडणार आहे.- एम.डी. सिंहजिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या