शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात स्केटिंगच्या लिम्का रेकॉर्डची तयारी

By admin | Updated: March 12, 2016 02:48 IST

प्रेम प्रविण बोधडे या यवतमाळ येथील सात वर्षिय चिमुकल्याने स्केटींगच्या माध्यमातून लिमका बुकमध्ये रेकॉर्ड करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

नन्हा सितारा : नव जयहिंद क्रीडा मंडळाचा पुढाकारयवतमाळ : प्रेम प्रविण बोधडे या यवतमाळ येथील सात वर्षिय चिमुकल्याने स्केटींगच्या माध्यमातून लिमका बुकमध्ये रेकॉर्ड करण्याची तयारी पूर्ण केली आहे. यासाठी नव जयहिंद क्रीडा मंडळाने पुढाकार घेतला असून १४ मार्चला प्रात्यक्षिक सादर होणार आहे. त्यासाठी दिल्लीची चमू यवतमाळात दाखल होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली. प्रेम प्रवीण बोदडेने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत सहभागी होवून प्रावीण्य प्राप्त केले होते. नेपाळ येथील स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले. त्यामध्ये त्याने तीन रौप्य पदक मिळवून भारताचा बहुुमान वाढविला. मेरठ येथील एशियन गेम्समध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी त्याला सूवर्ण पदक मिळाले. प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले आहे. १४ मार्च ला लिमका बुुक आॅफ रेकॉर्डची नोंद करण्यासाठी दिल्ली येथील निरिक्षक स्मिता थॉमस यवतमाळात दाखल होणार आहेत. पोष्टल मैदाना लगतच्या रस्त्यावर दुपारी ३ वाजता लिमका रेकॉर्डचा कार्यक्रम घेतला जाणार असल्याची माहित्री पत्रपरिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला नव जयहिंद क्रीडा मंडळाचे विनायक बोदडे, डॉ. सुभाष डोंगरे, डॉ. उल्हास नंदूरकर, सागर नंदूरकर, प्रदीप वानखडे, प्रकाश दौलतकार, हरि देशमुुख, अमोल बोदडे, कैलास शिंदे, प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर वार्ताहर)