तयारी गाय-गोधनाची : आकाशदिवे चमचमीत पदार्थ आणि पैशांच्या उधळपट्टीनेच शहरी दिवाळी साजरी होत असली तरी ग्रामीण भागात परंपरांना अजूनही मान आहे. त्यामुळेच गोधन घटले तरी गार्इंची जोपासना करण्याची भावना शिल्लक आहे. गाय-गोधनाच्या दिवशी गाई सजवून फिरविण्यासाठी मोरपिसांची खरेदी केली जात आहे.
तयारी गाय-गोधनाची :
By admin | Updated: October 24, 2016 01:06 IST