तयारी अक्षय्यतृतीयेची : अक्षय्यतृतीयेला आणखी महिनाभर वेळ असला तरी व्यावसायिकांनी याची जोरदार तयारी चालविली आहे. अक्षय्यतृतीयेला पूजनासाठी आवश्यक असलेले लाल माठ यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून शहराच्या काही भागात लाल माठांची अशी रास दिसत आहे.
तयारी अक्षय्यतृतीयेची :
By admin | Updated: April 4, 2016 05:26 IST