विश्वशांतीकरिता प्रार्थना : जिल्हाभरात मंगळवारी बकरी ईद अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यवतमाळ शहरात तर उत्साहाला उधाण आले होते. मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर एकत्र येत बकरी ईदची नमाज अदा केली. विश्वशांतीचे दान यावेळी अल्लाहकडे मागण्यात आले. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक इतर धर्मीयांनीही पुढाकार घेत धार्मिक सद्भाव जोपासल्याचे दिसून आले.
विश्वशांतीकरिता प्रार्थना :
By admin | Updated: September 14, 2016 01:05 IST