शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साक्री पं. समितीच्या सभापतीपदी प्रतिभा पंकज सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 20:08 IST

यवतमाळ जिल्ह्यातील साक्री पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रतिभा पंकज सूर्यवंशी तर उपसभापतीपदी अ‍ॅड. नरेंद्र उत्तमराव मराठे या महाआघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

ठळक मुद्देउपसभापतीपदी अ‍ॅड. नरेंद्र मराठे

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : साक्री पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रतिभा पंकज सूर्यवंशी तर उपसभापतीपदी अ‍ॅड. नरेंद्र उत्तमराव मराठे या महाआघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.३४ सदस्य असलेल्या साक्री पंचायत समितीमध्ये निवडणुकीत महाविकास आघाडीला अपक्षांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्याकडे बहुमत प्राप्त झाले होते सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन साक्री पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले होते यावेळेस सर्व 34 सदस्य उपस्थित होते सभापती व उपसभापती यांची निवड हात वर करून मतदान घेण्यात आले यावेळेस महाआघाडीच्या विजयी उमेदवारांना 21 मते मिळाली तर भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सभापतीपदासाठी भांडणे गणातील माळचे हिराबाई अरुण तर उपसभापती पदासाठी धाडणे गणातून विजयी झालेल्या रोहिणी मधुकर अकलाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यावेळेस भारतीय जनता पक्षाचे बारा सदस्य व पिंपळनेर येथील सविता पगारे या अपक्ष उमेदवाराने त्यांना मतदान केले तर महा विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांना 21 मते मिळाली निवडणूक निर्णय अधिका?्यांनी निकाल घोषित करताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष आणि विजय साजरा केला.

यावेळेस साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित माजी आमदार डी एस राष्ट्रवादीचे संदीप बेडसे काँग्रेसचे साक्री तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे सुरेश सोनवणे जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे शिवसेना तालुकाप्रमुख विशाल देसले साखरी चे नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नागरे डॉक्टर तुळशीराम गावित विजय भामरे प्राध्यापक नरेंद्र तोरवणे जितेंद्र मराठे सचिन देसले आदी उपस्थित होते. सभापती निवड झालेल्या प्रतिभा सूर्यवंशी या चौपाळे गणातून तर उपसभापती नरेंद्र मराठे हे छडवेल पकडून गणातून विजयी झाले आहेत.

सभापती व उपसभापती यांची निवड झाल्यानंतर विजय सभेत बोलताना पोपटराव सोनवणे यांनी तसेच आमदार मंजुळा गावित सुरेश सोनवणे विशाल देसले जितेंद्र मराठे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक अधिकारी, जी.टी सूर्यवंशी, कक्ष अधिकारी संजय साळुंखे यांनी काम पाहिले पोलीस उपाधीक्षक (ग्रामीण )श्रीकांत घुमरे पीएसआय बनसोडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Electionनिवडणूक