शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विजय दर्डा यांच्याकडून तपस्वींचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 23:27 IST

येथील जैन स्थानकात सुरू असलेल्या चातुर्मास कार्यक्रमानिमित्त कठोर तपश्चर्या करणाऱ्या तपस्वींचे अखिल भारतीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी त्यांनी छ.ग.प्रवर्तक प.पू.गु.श्री. रतनमुनिजी म.सा. यांचे आशीर्वाद घेतले.

ठळक मुद्देकळंब येथे चातुर्मास : रतनमुनिजी म.सा. यांचे आशीर्वाद

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील जैन स्थानकात सुरू असलेल्या चातुर्मास कार्यक्रमानिमित्त कठोर तपश्चर्या करणाऱ्या तपस्वींचे अखिल भारतीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी त्यांनी छ.ग.प्रवर्तक प.पू.गु.श्री. रतनमुनिजी म.सा. यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी विजय दर्डा यांनी सर्व तपश्चर्या करणाºया मंडळींची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या भविष्यासाठी मंगल शुभेच्छा प्रदान केल्या. तपस्या करणाºयांचे कौतुक केले. प.पू.गु.श्री. रतनमुनिजी म.सा. यांच्या सानिध्यात आपणात तपस्या करण्याची संधी मिळाली, हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कळंब येथे चातुर्मासाचे आयोजन करण्यात पुढाकार घेणाºया सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले. यावेळी विजय दर्डा यांनी पूर्वजांच्या आठवणी सस्मरणाने ताज्या करुन सर्वांशी हितगुज साधले.तपश्चर्या करणाºयांमध्ये किरणभाई शांतीलाल चोरडिया (३७ उपवास), रेखा सुरेशचंद ललवाणी (३१ उपवास), शिल्पा वीरेंद्र कोठारी (२३ उपवास), शुभांगी विजय छल्लाणी (११ उपवास), दयादेवी नरेंद्र बाघमार (११ उपवास), प्रगती अजय छल्लाणी (११ उपवास), प्रियंका पीयूष बोथरा (११ उपवास), उषा पंकज कोठारी (११ उपवास), निखिता नितीन कोठारी (११), आनंद संजय धोका (६ उपवास) यांचा समावेश आहे. या सर्वांचे विजय दर्डा यांनी अभिनंदन केले. यावेळी श्री सतीशमुनिजी म.सा., श्री शुक्लमुनिजी म.सा., श्री रमनमुनिजी म.सा., श्री आदित्यमुनिजी म.सा., लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा