शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

घारफळ येथे गेलेली पोलिंग पार्टी तर्र

By admin | Updated: August 22, 2016 01:02 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची घारफळ येथे गेलेली पोलिंग पार्टी मध्यरात्री तर्र असल्याने पुढे आले.

बाभूळगाव बाजार समिती निवडणूक : मेडिकलमध्ये दोघे आढळले नशेत बाभूळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची घारफळ येथे गेलेली पोलिंग पार्टी मध्यरात्री तर्र असल्याने पुढे आले. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली असता दोघे जण नशेत आढळून आले. मात्र वृत्तलिहेस्तोवर या प्रकरणी बाभूळगाव ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हती. घारफळ येथे निवडणूक केंद्रावर शनिवारी रात्री पोहोचलेले कर्मचारी मतपत्रिकेवर दारूच्या नशेत शिक्के मारत असल्याचा फोन कुणी तरी बाभूळगाव ठाण्यात केला. त्यावरून पोलीस पथक घारफळ येथे पोहोचले. पाच कर्मचाऱ्यांना रात्री २ वाजता यवतमाळच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी दोन कर्मचारी दारूच्या नशेत असल्याचा अहवाल आल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाणेदार हनुमंतराव गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र देऊन तक्रार देण्यास सूचविले. मात्र वृत्तलिहेस्तोवर कोणीही तक्रार केली नव्हती. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कैलास खटारे यांनी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर नियुक्ती केली आहे. या घटनेने बाभूळगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. (प्रतिनिधी)