शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लढाईत पोलीस फ्रंटलाईन वॉरिअर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

येथील पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबीयांकरिता निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, लोकमत यवतमाळ जिल्हा कायार्लय प्रमुख किशोर दर्डा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. मनवर आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देसंजय राठोड : पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता कोविड केअर सेंटरचे पोलीस मुख्यालयात लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील सात-आठ महिन्यांपासून आपण कोरोनाविरुध्दची लढाई लढत आहो. शासन, प्रशासन, आरोग्य, पोलीस विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहेत. पोलीस विभाग प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरिकांना शिस्त लावण्याची जबाबदारी पार पाडत आहे. एकप्रकारे कोरोनाविरुध्दच्या लढाईत पोलीस ह्यफ्रंटलाईन वॉरिअर्सह्ण आहेत, असे गौरवोद्वागार पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले.येथील पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबीयांकरिता निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, लोकमत यवतमाळ जिल्हा कायार्लय प्रमुख किशोर दर्डा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. मनवर आदी उपस्थित होते.सध्या काही प्रमाणात कोरोनापासून दिलासा मिळाला असला तरी दुर्गा उत्सव, दसरा, दिवाळी आदी सणांमध्ये गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. पोलीस विभागाला शासन किंवा प्रशासनाकडून सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.पोलिसांच्यावतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी फीत कापून कोविड केअर सेंटर फॉर पोलीस रुग्णालयाचे पालकमंत्र्यांनी लोकार्पण केले. यावेळी रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा धुर्वे उपस्थित होत्या. संचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक देवानंद लोणारे, यवतमाळ शहरचे ठाणेदार धनंजय सायरे, राखीव पोलीस निरीक्षक दुबे आदी उपस्थित होते.३० खाटांचे रुग्णालयपोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ पाटील म्हणाले, ह्यकोरोनाविरुध्द युध्द आमचे सुरूह्ण या संकल्पनेतून हे ३० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच अधिकारी आणि १५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रस्त्यावर उतरून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहे. वऱ्हाड प्रांतातील जुनी इमारत या रुग्णालयासाठी उपयोगात आणली आहे, असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या