शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

ओमप्रकाशच्या शोधात पोलीस मध्य प्रदेशात

By admin | Updated: September 21, 2015 02:15 IST

एकतर्फी पे्रमातून झालेल्या विद्यार्थीनीच्या खुनप्रकरणातील संशयीत ओमप्रकश मध्यप्रदेशात पळाल्याची माहिती असून...

पथक रवाना : एकतर्फी प्रेमातून खूनप्रकरणयवतमाळ : एकतर्फी पे्रमातून झालेल्या विद्यार्थीनीच्या खुनप्रकरणातील संशयीत ओमप्रकश मध्यप्रदेशात पळाल्याची माहिती असून पोलीसांचे पथक मोबाईल लोकेशनवरून त्याचा शोध घेत आहे. दरम्यान त्याचा नागपूर जिल्ह्यातीही पोलिसांनी शोध जारी केला आहे.शहरा लगतच्या लोहारा येथील देवीनगरतील विद्यार्थीनीचा शुक्रवारी सकाळी ८.३० वाजात भर रस्त्यात चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या घटनेतील संशयीत आरोपी ओमप्रकाश गुजवार हा मध्यप्रदेश मध्ये पळून गेल्याचा सुगावा पोलिसांना लागला आहे. त्याला तातडीने अटक करण्यासाठी वडगाव रोड पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकातील आणि शहर पोलीस ठाण्यातील काही निवडक कर्मचारी, अधिकाऱ्यांचे दोन पथक आरोपीच्या मागावर आहे. ओमप्रकाशला अटक करण्यासाठी या पथकांनी मध्यप्रदेशमध्येही शोध घेणे सुरू केले आहेत. यासाठी काही अनुभवी कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)