शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
3
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
4
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
5
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सभागृहात सवाल
6
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
7
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
8
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
9
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
10
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
11
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
12
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
13
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
14
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
15
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
16
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
17
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
18
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
19
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
20
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण

महाप्रसादातून विषबाधा; ४० जण रुग्णालयात दाखल; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 14:55 IST

Yawatmal News आर्णी तालुक्यातील अंजीनाईक या गावी आयोजित पोथीवाचनाच्या कार्यक्रमातील जेवण केल्यानंतर मध्यरात्रीपासून जुलाब व उलटयांच्या त्रासापायी सुमारे ४० नागरिक येथील रुग्णालयात मंगळवारी सकाळी दाखल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: आर्णी तालुक्यातील अंजीनाईक या गावी आयोजित पोथीवाचनाच्या कार्यक्रमातील जेवण केल्यानंतर मध्यरात्रीपासून जुलाब व उलटयांच्या त्रासापायी सुमारे ४० नागरिक येथील रुग्णालयात मंगळवारी सकाळी दाखल झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला यवतमाळला हलवल्याचे कळते.

अंजीनाईक या गावातील रविंद्र धनसिंग राठोड यांच्या घरी १६  ऑगस्ट रोजी दत्त महाराजांच्या पोथीचे वाचन झाले. संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन होते. गावकऱ्यांनी महाप्रसाद खाल्यानंतर त्यांना जुलाब व उलटीचा त्रास सुरू झाला.मंगळवारी सकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची पाहता पाहता रीघ लागली. सुमारे ४० नागरिकांना येथील रुग्णालयात दाखल केले असून, एक महिला गंभीर झाल्याने तिला यवतमाळला पाठवण्यात आले आहे.रुग्णांमध्ये लहान मुले, तरुण व वृद्धांचा समावेश आहे.

 धनसिंग राठोड

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा