शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नेर येथे सखी मंचतर्फे वृक्षारोपण

By admin | Updated: July 26, 2016 00:09 IST

लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच नेरच्यावतीने येथील सोमेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

नेर : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच नेरच्यावतीने येथील सोमेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तत्पूर्वी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. झाडे लावा, झाडे जगवा आदी प्रकारच्या घोषणा देत शहराच्या विविध भागातून रॅली मार्गक्रमण करीत होती. प्रत्येक महिलेने एक झाड लावून ते जगवावे, असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले. सोमेश्वर मंदिर परिसरासह विविध ठिकाणी २०० वृक्षांचे रोपण सखी मंचतर्फे करण्यात आले. सोबतच डॉक्टर डेनिमित्त रोपटे देऊन डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमात सखी मंच सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यशस्वीतेसाठी लोकमत सखी मंचच्या शोभा कोठारी, पूजा गुगलिया, श्रद्धा सोईतकर, डॉ. सरिता चेर, डॉ. विद्या इंगळे, वीणा खोडवे, रश्मी गुगलिया, इंदू इंगोले, प्रियंका लोढा, प्रिया कहाते, सारिका इंगोले, वर्षा ठाकरे, धनश्री पिंगळे आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)