शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

प्रयासतर्फे दर्डानगरमध्ये वृक्षारोपण

By admin | Updated: June 29, 2016 02:37 IST

येथील दारव्हा रोडवरील दर्डानगरात प्रयास संस्थेकडून वृक्षारोपण करण्यात आले. मागील दोन वषार्पासून हा उपक्रम कार्यान्वीत केलेला आहे.

यवतमाळ : येथील दारव्हा रोडवरील दर्डानगरात प्रयास संस्थेकडून वृक्षारोपण करण्यात आले. मागील दोन वषार्पासून हा उपक्रम कार्यान्वीत केलेला आहे. या उपक्रमामुळे हजारो झाडे लागली आहेत. वृक्षारोपणानंतर त्याचे संवर्धनसुद्धा करण्यात येत आहे. उन्हाळ्यात दर दोन-तीन दिवसांनी लावलेल्या झाडांना पाणी देण्यात आले. यवतमाळला हरितमाळ बनविण्याचे लक्ष्य ठेवून हे कार्य करण्यात येत आहे. सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत ३२ रोपटे लावण्यात आले. यावेळेस यवतमाळ नरगपरिषदचे माजी मुख्याधिकारी बलवंत चिंतावार, अ‍ॅड. दीपक चांभारे, मिलिंद गुंडावार, सुरेश भास्करवार, लायंस क्लबचे अध्यक्ष विजय लाहोटी, सचिव विजय कोरीया, आर्ट आफ लिव्हींगचे निरज जयस्वाल, प्रयासचे डॉ. विजय कावलकर, डॉ. आलोक गुप्ता, डॉ. चेतन दरणे, वृक्षारोपण मोहिमेचे प्रभारी वसंत उपगनलावार, डॉ. केदार राठी, डॉ. सुधा राठी, प्राची बनगीनवार, संध्या काळे, मंगेश खुने, नंदकिशोर गोळे, आशीष देशमुख, मारोती कुचनकर, अनिल कुबडे, कैलास राठोड, संदीप शिवरामवार, प्रशांत बनगीनवार, प्रशांत परसोडकर, विजय देऊळकर, सागर भास्करवार, सुरेश भास्करवार, विजय मुंधडा, दिलीप नाल्हे, अमोल साखरकर, साहेबराव साखरकर, प्रफुल्ल धोटे, विजय आष्टीकर, कापसे, प्रतीक गिरी, अश्विन सव्वालाखे, लोढा, पियूष वाघ, अभिषेक भोंडे, रामेश्वर काळे, आदी उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी विजय खोरीया यांनी १५, निरज जयस्वाल ८, अ‍ॅड. चांभारे ५ आणि प्रयासने ४ झाडे दिली. कार्यक्रमासाठी मिलिंद गुंडावार यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)