शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

फुलसावंगीच्या लखूला मुंबईत अटक

By admin | Updated: January 28, 2016 02:30 IST

फुलसावंगी येथील कापूस व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्या घरी झालेल्या २७ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात महागाव पोलिसांनी ...

२७ लाखांच्या चोरीतील संशयित : महागाव पोलिसांची कारवाई महागाव : फुलसावंगी येथील कापूस व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्या घरी झालेल्या २७ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात महागाव पोलिसांनी एका आरोपीला मुंबईतून अटक केली. अटकेतील आरोपी हा मूळ फुलसावंगी येथीलच रहिवासी आहे.फुलसावंगी येथील संदेश मुत्तेपवार यांच्या घरी ८ जानेवारी रोजी धाडसी चोरी झाली होती. चोरट्यांनी २७ लाख रुपये रोख आणि दोन तोळे सोने लंपास केले होते. तसेच तेवढीच रक्कम घटनास्थळी आढळून आली होती. त्यामुळे चोरटे गावातीलच असावे, असा कयास सुरुवातीपासून पोलिसांचा होता. संशयित असलेल्या आरोपींचा शोध महागाव पोलिसांनी सुरू केला होता. ठाणेदार प्रकाश शेळके यांच्या मार्गदर्शनात दुय्यम ठाणेदार गोसावी यांचे पथक मुंबईत गेल्या १५ दिवसांपासून तळ ठोकून होते. अखेर ठाणेदार गोसावी यांनी आरोपी आयाजोद्दीन ऊर्फ लखू आयसोद्दीन नबाब (२०) याला ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री त्याला घेऊन पथक महागावात पोहोचले. बुधवारी सकाळी महागाव न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. महागाव पोलीस त्याची कसून चौकशी करीत असून या चोरीत आणखी कोण-कोण आहे याचा तपासही सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)