शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शिल्लक तूर खरेदीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 01:00 IST

३१ जुलैपर्यंत शिल्लक राहिलेल्या तुरीची खरेदी करण्याचे निर्देश सहकार विभागाने दिले.

सव्वालाख क्विंटल : यंत्रणेपुढे मोजमापाचे आव्हान लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : ३१ जुलैपर्यंत शिल्लक राहिलेल्या तुरीची खरेदी करण्याचे निर्देश सहकार विभागाने दिले. यामुळे येत्या आठ दिवसांत तब्बल सव्वलाख क्विंटल तुरीच्या मोजमापाचे आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे. राज्य शासनाने हमी दरानुसार तुरीची खरेदी केली. ३१ मे रोजी खरेदी बबंद झाली. मात्र जिल्ह्यातील संकलन केंद्रांवर मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक राहिली. त्याची टोकन पद्धतीने नोंद घेण्यात आली. नोंद घेतलेली तूर शेतकऱ्यांच्या घरी आहे किंवा नाही, याचे सर्वेक्षण केले गेले. त्यात सव्वा लाख क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आता ही तूर खरेदी करण्याचे आदेश धडकले आहे. सहकार विभागाने दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनंतर्गत ही तूर खरेदी केली जाणार आहे. मात्र खरेदीसाठी अनेक जाचक अटीही आहेत. ३१ जुलैपर्यंत शिल्लक तूर खरेदी केली जाणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांकडे जावून पुन्हा यंक्षणा तूर शिल्लक आहे किंवा नाही, याची पाहणी करणार आहे. तसेच सातबारा, पेरा आणि शेतकऱ्यांनी यापूर्वी कुठे तूर विकली, याचे हमीपत्र घेतले जाणार आहे. त्यानंतर खरेदी करायची अथवा नाही, याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांवर सोडण्यात आला आहे. हे आदेश धडकताच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी तातडीची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेऊन खरेदीचे निर्देश दिले.