शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

महावितरणच्या विविध आकाराने देयके फुगली

By admin | Updated: November 8, 2014 22:45 IST

वीज ग्राहकांना दर महिन्यात देण्यात येणारी देयके वीज आकारासोबत लावल्या जाणाऱ्या ईतर आकाराने फूगून महागडी ठरत आहे़ वीज देयक हाती पडताच ग्राहकांना धक्का बसत आहे. मात्र वीज ही

वणी : वीज ग्राहकांना दर महिन्यात देण्यात येणारी देयके वीज आकारासोबत लावल्या जाणाऱ्या ईतर आकाराने फूगून महागडी ठरत आहे़ वीज देयक हाती पडताच ग्राहकांना धक्का बसत आहे. मात्र वीज ही आवश्यक गरज असल्याने ग्राहकांना देण्यात आलेले देयक भरणे भाग पडत आहे.विजेचे घरगुती, व्यावसायीक, औद्योगीक, कृषी व सार्वजनिक सेवेकरिता वापरल्या जाणाऱ्या युनिटचे दर विद्युत नियामक आयोगाने निर्धारित करून दिले आहे़ हे दर वीज देयकाच्या मागे छापलेले असते. मात्र ग्राहकांना येणारे प्रत्यक्ष देयक व वीज दर याचा कुठेच ताळमेळ जुळताना दिसून येत नाही. कारण वीज दरासोबतच वीज वितरण कंपनी स्थिर आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार व अतिरिक्त आकार, असे चार प्रकारचे आकार अधिकचे लादत आहे.वीज ग्राहक संघटनेने एखादेवेळी उठाव केल्यास यापैकी काही आकार तात्पुरते रद्द केले जातात़ मात्र काही दिवसांनीच पुन्हा त्यांचा वीज देयकात समावेश केला जातो़ ही चाल वीज वितरण कंपनी नियमितपणे आणि पद्धतशीरपणे खेळत आहे़ देयकाविषयी तक्रार घेऊन गेल्यास महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांचे समाधान करीत नाही़ आधी देयक भरा, मगच तक्रारीचा विचार करू, असे ग्राहकांना बजावले जाते. एक महिना वीज देयक न भरल्यास विजेची जोडणी मात्र तातडीने कापली जाते. त्यामुळे ग्राहकांना आलेले वीज देयक भरण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो़ (स्थानिक प्रतिनिधी)