शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुसद रोटरीचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:48 IST

येथील रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल होते.

ठळक मुद्देगुणवंतांचा गौरव : दीपक आसेगावकर यांच्यातर्फे समाजकार्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल होते.प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर सुरेंद्र कोडगिरवार, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.भानुप्रकाश कदम, माजी सचिव सुधाकर ठाकरे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदाची डॉ.सतीश चिद्दरवार तर सचिवपदाची अ‍ॅड.विवेक टेहरे यांनी शपथ घेत पदग्रहण केले. बेस्ट रोटरियन अवॉर्ड मिळाल्याबद्दल राम पद्मावार, मॅक्झिमम अटेंडन्स अवॉर्ड डॉ.चंद्रशेखर खेडकर तर बेस्ट प्रोजेक्ट डायरेक्टर अवॉर्ड डॉ.उत्तम खांबाळकर यांना मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. पदग्रहण सोहळ्यानंतर रोटरीचे नवनियुक्त सदस्य डॉ.आनंद कोमावार, डॉ.सुधीर चिलकर, डॉ.अंकुश जैन, कंत्राटदार योगेश पांडे यांनी पदग्रहण केले. उल्लेखनीय कामगिरी करणाºयांचा डॉ.भानुप्रकाश कदम व दीपक आसेगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आस्था विश्वास डांगे, अंश संजय अग्रवाल, इशा जयंत वाढवे, अमृता राजेश चव्हाण, डॉ.नकुल भानुप्रकाश कदम, रोहन उबाळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कृषिभूषण दीपक आसेगावकर यांनी रोटरीला ३१ हजार रुपये समाजकार्यासाठी देण्याचे घोषित केले. संचालन डॉ.उमेश रेवणवार, अ‍ॅड.अशोक महामुने यांनी तर आभार अ‍ॅड.विवेक टेहरे यांनी मानले. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.