शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाथ्रडच्या स्वस्त धान्य दुकानाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 21:19 IST

तालुक्यातील पाथ्रड गोळे येथील स्वस्त धान्य दुकानाची थेट उच्च न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी केली जात आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी स्वत: गावात जावून ग्रामस्थांचे बयाण घेत आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा आदेश : जिल्हा पुरवठा अधिकारी गावात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील पाथ्रड गोळे येथील स्वस्त धान्य दुकानाची थेट उच्च न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी केली जात आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी स्वत: गावात जावून ग्रामस्थांचे बयाण घेत आहे.पाथ्रड गोळे येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना सपना हरीदास मेश्राम यांच्या नावाने आहे. गावातील लाभार्थ्यांना परवानाधारकांकडून योग्य वागणूक मिळत नाही तसेच मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार २०१४ मध्ये झाली होती. या तक्रारीवरून नेरच्या तत्कालिन तहसीलदारांनी चौकशी करून अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे पाठविला होता. नंतर हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे पोहोचले. तेथून नागपूर उच्च न्यायालयात अपील करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गावात जावून कार्डधारकांचे बयान नोंदविण्याचे निर्देश दिले. ही कारवाई करण्यासाठी पुरवठा अधिकाऱ्याचे पथक गावात दाखल झाले. यावेळी सरपंच सविता अडमाते, पोलीस पाटील प्रफुल्ल नेरकर, तलाठी येळणे, परवानाधारक सपना मेश्राम, तक्रारदार प्रितम गावंडे, मुख्यमंत्री दूत किरण घोरपडे, बाबारावजी माकडे, हरीदास मेश्राम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारपर्यंत ७० कार्डधारकांचे बयान नोंदविण्यात आले होते.

टॅग्स :Courtन्यायालय