पुसद शहरात रॅपीड अॅक्शन फोर्स आणि स्थानिक पोलिसांनी पथसंचलन केले. पुसद शहर संवेदनशील असून, शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रॅपीड अॅक्शन फोर्सच्या वतीने पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांना स्थानिक पोलिसांनी सहकार्य केले.
पथसंचलन...
By admin | Updated: June 14, 2015 02:47 IST