दहाव्या वर्गाच्या पुरवणी परीक्षेला प्रारंभ झाला असून, उमरखेड शहरातील एका परीक्षा केंद्रावर पास होण्यासाठी अशी धडपड सुरू आहे. परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थ्यांना कॉपी पुरविण्याची धडपड सुरू असून, कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.
पास होण्याची धडपड...
By admin | Updated: July 26, 2015 02:22 IST