शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी फायनान्सची महिलांमध्ये दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:39 IST

शासनाकडून तात्काळ कर्ज मिळत नसल्याने नाईलाजाने अनेक बचत गटांच्या महिलांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. यातून स्वयंरोजगार सुरु केला. परंतु एखादा हप्ता चुकला की कंपनीचे अधिकारी महिलांना वसुलीसाठी धमकावतात. ही दादागिरी बंद व्हावी, यासाठी बचत गटांच्या महिलांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.

ठळक मुद्देसंडे अँकर । स्वयंरोजगाराला धोका, पोलिसांनी बंदोबस्त करावा, जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्जव

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शासनाकडून तात्काळ कर्ज मिळत नसल्याने नाईलाजाने अनेक बचत गटांच्या महिलांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. यातून स्वयंरोजगार सुरु केला. परंतु एखादा हप्ता चुकला की कंपनीचे अधिकारी महिलांना वसुलीसाठी धमकावतात. ही दादागिरी बंद व्हावी, यासाठी बचत गटांच्या महिलांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला निवेदन सादर केले.महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजना आहे. परंतु माहितीअभावी या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे स्वत:चा स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन रोजगार सुुरु करण्यात आला आहे. कर्जाचे व्याज हप्तेवारीने भरले जात आहे. परंतु काही बचत गटांना आलेल्या अडचणीमुळे व्याजाचा हप्ता भरणे झाले नाही, तर कंपनीचे कर्मचारी घरी येऊन शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले आहे. वसुलीसाठी घर नाही तर शेती नावावर लिहून मागितली जाते. यामुळे महिला सदस्य वैतागून गेल्या आहेत. अडचणीत असल्याने बचत गटाच्या महिलांनी कर्जाची उचल केली. परतफेडही सुरू आहे तरीही त्रास दिला जात आहे.आमच्या अडचणी समजून घ्याघेतलेले कर्ज आम्ही भरण्यास तयार आहो. परंतु अडचणीत असणाऱ्या बचत गटांना धमकावणे थांबवा. अन्यथा महिलांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्रास देणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीची चौकशी करुन कायदेशीर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.बचत गटाच्या संरक्षणासाठी यांचा पुढाकारकळंब भाजप महिला आघाडी सरचिटणीस वैष्णवी चिमुरकर, कल्पना आत्राम, सपना लिल्हारे, ज्योती देवतळे, मंजुळा मांदाडे, दुर्गा चापडोह, पुष्पा देवतळे, वनिता देवतळे, वच्छला मानकर, यशोदा वरणे, तुळसा घोटेकर, मंदा टेकाम, पंचफुला वरणे, बेबी शेंडे, मीना रामपुरे, लंका कासार, सरस्वती देवतळे, चंद्रकला कासार, निर्मला पंधरे, मीना मानकर, अरुणा देवतळे, वर्षा पाळेकर, सुगंधा वरणे, उषा भोसेकर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.