शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी तालुक्यात पैनगंगेचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:57 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेचे पात्र यावर्षी अपुºया पावसाने कोरडे पडले आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांची भटकंती : मोटारपंपाने शेतीसाठी पाण्याचा उपसा

आॅनलाईन लोकमतघाटंजी : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेचे पात्र यावर्षी अपुºया पावसाने कोरडे पडले आहे. नाही म्हणता ताडसावळी गावाजवळ नदीच्या पात्रात क्वचितच ठिकाणी पाण्याचे डबके दिसतात. पण त्या डबक्यातून काही लोक मोटारपंप लाऊन शेतीसाठी पाण्याचा उपसा करीत आहे. त्यामुळे काही दिवसातच तेही डबके कोरडे पडणार आहे. गुरे तसेच वन्य प्राण्यांचे पाण्यापासून हाल होणार आहे. पाण्यासाठी वन्यप्राणी मानव वस्तीत शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने वेळीच दखल घेऊन नदीवरील मोटारपंप त्वरित बंद करावे आणि मुक्या प्राण्यांसाठी पाणीसाठा वाचवून ठेवावा, अशी मागणी ताडसावळीचे माजी सरपंच जयंत चिल्लावार यांनी केली आहे.परिसरातील नाल्यांना थेंबभरही पाणी नाही. रानावनातून गावाकडे निघालेल्या जनावरांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. गावात कुठेही हौद नाही किंवा इतर पाण्याची सोय नाही. त्यामुळे पशुधनपालकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.