शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

‘लोकमत’ वार्ताहर पांडुरंग भोयरवर हल्ला

By admin | Updated: April 4, 2017 00:02 IST

नेर तालुक्यातील सोनखास येथील ‘लोकमत’चे वार्ताहर व वितरक पांडुरंग व्यंकटराव भोयर यांच्यावर सोमवारी एका इसमाने हल्ला करून मारहाण केली.

सोनखासची घटना : बातमी प्रसिद्ध केल्याचा रोषयवतमाळ : नेर तालुक्यातील सोनखास येथील ‘लोकमत’चे वार्ताहर व वितरक पांडुरंग व्यंकटराव भोयर यांच्यावर सोमवारी एका इसमाने हल्ला करून मारहाण केली. या प्रकरणी लाडखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. पांडुरंग भोयर काही कामानिमित्ताने सोनखासच्या बसस्थानकावर आले होते. त्यावेळी आरोपी मुरलीधर नारायण ठाकरे याने अडवून आमच्याविरुद्ध बातमी प्रसिद्ध का केली, असे म्हणत मारहाण केली. गावातील नागरिकांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे मुरलीधर ठाकरे याच्या मुलाविरुद्ध वडगाव रोड ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. या संदर्भातील वृत्त यवतमाळ कार्यालयाने प्रसिद्ध केले होते. परंतु ही माहिती भोयर यांनीच दिल्याचा संशय घेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी लाडखेड ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (अ‍ॅट्रॉसिटी) इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वार्ताहरावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध होत असून आरोपीच्या अटकेची मागणी आहे.