शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

पांढरकवडाचे ठाणेदार गौतम अपघातात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 21:38 IST

पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिलसिंह गौतम मिटनापूर नजीक अपघातात जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिलसिंह गौतम मिटनापूर नजीक अपघातात जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.ठाणेदार अनिलसिंह दशरथसिंह गौतम (५५) आपल्या कारने (क्र.एम.एच.२७/ए.आर.६२७२) यवतमाळ येथून अमरावतीकडे जात होते. मिटनापूर (थाळेगाव) जवळ रस्त्यावरून आडव्या जाणाऱ्या वन्यप्राण्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार झाडावर आदळली. यात अनिलसिंह गौतम जखमी झाले. त्यांना स्टेअरिंगचा मार लागला. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालय व नंतर यवतमाळला हलविण्यात आले.बाभूळगाव, नांदुरा (बु), वीरखेड, वाटखेड, फाळेगाव, थाळेगाव आदी गावांजवळ नेहमी वन्यप्राण्यांमुळे अपघात घडत आहे. ठाणेदार गौतम यांनी प्रसंगावधान राखून एअर बॅग उघडल्यामुळे सुदैवाने ते बचावले. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ते स्वत: कार चालवित होते. वाहनात ते एकटेच होते.