पाखरांची हुरडा पार्टी : रब्बीचा हिरवा हंगाम बहरात आला आहे. शेतशिवारात सिंचनाच्या पाण्यावर गहू पोटरीवर आला आहे. या हिरव्यागर्द पिकावर सध्या पाखरांची गर्दी होत आहे.
पाखरांची हुरडा पार्टी
By admin | Updated: January 9, 2017 01:52 IST