शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मार्गावर टाकले नियमबाह्य फायबर केबल

By admin | Updated: July 24, 2016 00:48 IST

पुसद-गुंज या राज्य मार्ग- ५१ वर नियमबाह्य आॅप्टीकल फायबर केबल टाकण्यात आले.

खोदकाम : कंपनी प्रभारींविरूद्ध तक्रार पुसद : पुसद-गुंज या राज्य मार्ग- ५१ वर नियमबाह्य आॅप्टीकल फायबर केबल टाकण्यात आले. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या प्रभारींवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावे, अशी तक्रार सार्वजनिक बांधकाम उपविभाग पुसदच्या उपविभागीय अभियंत्यांनी ग्रामीण ठाण्यात दाखल केली. आहे. पुसद-गुंज या राज्य मार्गावरील कासोळा ते भाटंबामध्ये रिलायन्स जियो कंपनीचे विदर्भ प्रमुख प्रणय पाठक यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने आॅप्टीकल फायबर केबल टाकण्याची परवानगी दिली. त्यानुसार कंपनीने आॅप्टीकल फायबर केबल रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अंतरावर टाकणे आवश्यक होते. तथापि संबंधितांनी रस्त्याच्या माध्यभागापासून आठ मीटर, ११ मीटर मध्येच खोदकाम करून केबल टाकले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून संबंधितांना याबाबत काम सुरू असताना वेळोवेळी सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र कंपनीने सूचनांचे कोणत्याही प्रकारचे पालनच केले नाही. कंपनीने दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही. त्यामुळे रस्ता बाधीत झालाह. याप्रकरणी संबंधित साईट प्रभारी राजू ठवरे, नागपूर तसेच विदर्भ प्रमुख प्रणय पाठक यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा. त्याचप्रमाणे कंपनीने टाकलेले आॅप्टीकल फायबर केबल काढण्यात यावे, या आशयाची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. आता त्या दोघांविरूद्ध पोलीस कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)