शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा पोलिसांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश

By admin | Updated: August 27, 2016 00:45 IST

व्यापाऱ्याने दाखल केलेल्या प्रकरणात दारव्हा पोलिसांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

यवतमाळ : व्यापाऱ्याने दाखल केलेल्या प्रकरणात दारव्हा पोलिसांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या पोलीस ठाण्याच्या सहा जणांवर कारवाई करावी, असे न्यायदंडाधिकारी केतनकुमार तेलगावकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. दारव्हा येथील खाटिकपुरा भागातील पान मसाला विक्रेते मो. इमरान मो. शफी जखुरा यांचे घर आणि गोदामात १६ मे २०१६ रोजी दारव्हा पोलिसांनी प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी सात लाख रुपये नेले. जप्तीमध्ये प्रत्यक्षात तीन लाख १५ हजार रुपये दाखविण्यात आले. उर्वरित रक्कम पोलिसांनी हडप केल्याची तक्रार मो. इमरान यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे मो. इमरान यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी केतनकुमार तेलगावकर यांच्या न्यायालयात सदर प्रकरणावर सुनावणी झाली. संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अशा सहा जणांवर भादंविच्या कलम ३७९, ३८० आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचा आदेश २० आॅगस्ट रोजी दिला आहे. याप्रकरणात मो. इमरान यांची बाजू अ‍ॅड. टी.एम. खान यांनी मांडली. (वार्ताहर)