शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रेती उत्खननाची चौकशी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

केळापूर व झरी तालुक्यात नदीच्या पात्रातून अवैधरितीने मोठ्या प्रमाणात रेतीची उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असल्याची तक्रार येथील विकेश देशट्टीवार यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे केली होती. रेती घाटांचा हर्रास झाला नसतानाही राजरोसपणे ही रेती रेती घाटातून अवैधरितीने चढ्या भावात विकल्या जात आहे.

ठळक मुद्देनदीपात्रातून चोरी : पांढरकवडा, झरी तालुक्यातील रेती तस्करी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : केळापूर व झरी तालुक्यात अवैधरित्या रेती उत्खनन करून तेलंगणा सिमेवरून तस्करी होत असल्याबाबतच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदारांना दिले आहे.केळापूर व झरी तालुक्यात नदीच्या पात्रातून अवैधरितीने मोठ्या प्रमाणात रेतीची उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असल्याची तक्रार येथील विकेश देशट्टीवार यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे केली होती. रेती घाटांचा हर्रास झाला नसतानाही राजरोसपणे ही रेती रेती घाटातून अवैधरितीने चढ्या भावात विकल्या जात आहे. या तस्करीत तालुक्यातील रेती तस्कर गुंडागर्दी करून रेती तस्करीचा धंदा खुलेआमपणे करित असल्याचा आरोप त्यांनी ५ ऑगस्ट रोजी पाठविलेल्या निवेदनातून केला होता. केळापूर व झरी तालुक्याला लागून तेलंगणा राज्याची सीमा आहे. महाराष्ट्राच्या सिमेवरील पैनगंगा नदीच्या पात्रात रेतीचा भरपूर प्रमाणात साठा आहे. ही रेती उत्कृष्ट दर्जाची आहे. त्यामुळे या रेतीवर तस्करांचा डोळा असतो. काही रेती तस्करांनी तेलंगणा राज्यातील तहसील कार्यालयामार्फत त्यांचे नावे पास व रॉयल्टी परवाने तयार केले आहे. हे परवाने बोगस असल्याचा आरोपही देशट्टीवार यांनी केला आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी