शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

‘मॅग्मो’च्या आंदोलनाला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विरोध

By admin | Updated: May 18, 2015 02:11 IST

आरोग्य विभागातील राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी संघटना गट अ (मॅग्मो) मधील नेत्यांच्या विरोधात वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका घेतली आहे.

यवतमाळ : आरोग्य विभागातील राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी संघटना गट अ (मॅग्मो) मधील नेत्यांच्या विरोधात वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका घेतली आहे. संघटनेने १ जून पासून पुकारलेल्या कामबंद आंदोलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला. आरोग्य विभागातील वैद्यकीय संघटनांमध्ये असलेले मतभेद सर्वश्रृत आहेत. आता मात्र उघडपणे एकमेकासमोर उभे ठाकले आहे. मॅग्मो संघटनेचा सोईस्कररित्या स्वार्थासाठी त्यातील पदाधिकारी वापर करत असल्याचा आरोप वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. राज्यशासनाने तालुका आरोग्य अधिकारी या पदावर बीएएमएस अधिकारी नको त्या जागेवर एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असा आदेश दिला. त्यानुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केल्यानंतर मॅग्मो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन उभे केले. यापूर्वीचे डीएचओ डॉ. एम.एम. राठोड यांना त्याच कारणावरून जोरदार विरोध करण्यात आल्याचाही आरोप या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. हीच मॅग्मो संघटना ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांचा व्यवसायरोध भत्ता बंद करण्यात आला तेव्हा गप्प होती. याउलट संघटनेच्या अध्यक्षाने वैद्यकीय अधिकाऱ्यांवरच्या कार्यवाहीचे समर्थन केले. आता पुन्हा राज्यस्तरावरील प्रश्न घेऊन मॅग्मो संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार नाही, अशी माहिती डॉ. किशोर कोष्टवार, डॉ. अनिल सदांशिव, डॉ. धर्मेश चव्हाण, डॉ. जब्बार पठाण, डॉ. मुरमुरे, डॉ. संजय दुबे, डॉ. महेश मनवर, डॉ. आशीष पवार, डॉ. चिव्हाणे यांनी दिली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)