शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

चपराश्यांच्या भरवशावर चालतो नगरपरिषदेचा कारभार

By admin | Updated: July 26, 2015 02:25 IST

येथील नगरपरिषद प्रशासनामध्ये आकृतिबंधानुसार पदे मंजूर असतानाही पदभरती झाली नाही.

उमरखेड नगरपरिषद : आकृतिबंध मंजूर मात्र पदभरती नाहीउमरखेड : येथील नगरपरिषद प्रशासनामध्ये आकृतिबंधानुसार पदे मंजूर असतानाही पदभरती झाली नाही. परिणामी विविध विभागांमध्ये लिपिकांची पदे रिक्त असल्याने कामांचा भार चपराशांवर आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. उमरखेड नगरपरिषदेची नोकर भरती आकृतिबंध मंजुरीच्या नावाखाली रखडली होती. अखेर २००६ मध्ये आकृतिबंध मंजूर झाला. परंतु १० वर्ष होऊनही नोकर भरती करण्यात आली नाही. लिपिकांची सर्व कामे शिपायांच्या भरवशावर उरकून घेऊन नगरपरिषदेचा गाडा पुढे रेटला जात आहे. या सर्व प्रकारामध्ये मूळ आस्थापनेतील शिपायांना जबाबदार धरावे की शिपायातून नेमणूक करण्यात आलेल्या लिपिकांना जबाबदार धरावे हा प्रश्न आहे. अशा कामचलावू बाबींमुळे कित्येक वेळा प्रशासनिक धांदल उडत असल्याची बाब समोर येत आहे. नगर प्रशासनात राज्य संवर्गातील वर्ग तीनची एकूण दहा पदे मंजूर आहेत. त्यापैकी आठ पदे अद्यापही रिक्त आहेत. नगरपालिका संवर्गातील वर्ग तीनची २० पदे मंजूर असूनही त्यापैकी १४ पदे रिक्त आहेत. नगरपालिका संवर्गातील वर्ग चारची १०४ पदे अहोत. त्यापैकी ५८ मंजूर असून, सहा पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत कर विभागात आठ, पाणी पुरवठा विभागात चार, आरोग्य विभागात दोन, बांधकाम विभागात दोन, उद्यान विभागात एक, आणि ग्रंथालय विभागात दोन शिपायांच्या भरवशावर कामे उरकली जात आहे. निरनिराळ्या विभागांमध्ये १९ शिपायांच्या खांद्यावर बाबूगिरी लादली गेली आहे. हे सगळे करत असताना त्यांना वेतन मात्र आस्थापनाच्या नियमांद्वारेच मिळत आहे. रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी जोर धरत आहे. (प्रतिनिधी)