शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कुंटणखान्यावर प्रतिष्ठितांचे ‘कनेक्शन’ उघड

By admin | Updated: March 5, 2017 00:52 IST

नागरिकांच्या सतर्कतेने वाघापूर-पिंपळगाव रोडवरील एका कुंटणखान्याचा छडा लागला. तपासात शहरातील

यवतमाळ : नागरिकांच्या सतर्कतेने वाघापूर-पिंपळगाव रोडवरील एका कुंटणखान्याचा छडा लागला. तपासात शहरातील अनेक प्रतिष्ठीत या कुंटणखान्याच्या ‘कनेक्शन’मध्ये असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बयानासाठी ‘निमंत्रण’ देताच त्यांच्यात मात्र धडकी भरली. पिंपळगाव रोड परिसरातील एका इमारतीमध्ये कुंटणखाना चालतो. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागल्याने या नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तक्रार नोंदविली. त्याची दखल घेत २२ फेब्रुवारी रोजी या कुंटणखान्यावर धाड घातली. पोलिसांनी या कुंटनखान्यावर ये-जा असलेल्यांची ‘कुंडली’ संबंधितांच्या मोबाईलवरून (सीडीआर) तपासली असता त्यात शहरातील कित्येक प्रतिष्ठीतांचे ‘कनेक्शन’ उघड झाले. त्यात अनेक राजकीय कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. समाजात प्रतिष्ठीत म्हणून मिरविणाऱ्या व दररोज लाखोंची उलाढाल करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला. या बहुतांश प्रतिष्ठितांना बयानाच्या निमित्ताने ठाण्यात हजर होण्याचे ‘निमंत्रण’ दिले. आपला चेहरा उघड होणार म्हणून सर्वांनाच धडकी भरली. यातील काहींनी आपले वजन वापरुन बयानापासून सुट मिळविली. मात्र गॉडफादर नसलेल्यांची पोलिसांपुढे पेशी झाली. त्यांची बयाने रेकॉर्डवर येते का, याकडे नजरा आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) कुंटनखान्यावर चार महिला सापडल्या. यातील तिघींना अकोला रिमांड होममध्ये पाठविण्यात आले. नंतर अन्य एक तरुणी व तिच्या दलालाला अटक करण्यात आली. हा दलाल आर्णीचा तर तरुणी सावळीसदोबा परिसरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.