खुलतं सौंदर्य... क्वचित उमलणारं ब्रह्मकमळाचं सौंदर्य मनाला भावून जाते. दरवळणारा सुगंधही प्रसन्न करून जातो. असेच ब्रह्मकमळ यवतमाळच्या भूपेशनगरातील प्राची प्रदीप पांढरकर यांच्याकडे फुलले आहे.
खुलतं सौंदर्य...
By admin | Updated: September 28, 2016 00:45 IST