शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलसाठी जिल्ह्यातून एकमेव उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:28 IST

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदावर २०१० मध्ये इतिहासात पहिल्यांदाच यवतमाळला अध्यक्षपदाचा मान मिळाला. पुसदचे अ‍ॅड. आशीष देशमुख यांनी गेल्यावेळी अध्यक्षपदी मुसंडी मारली होती.

ठळक मुद्देआशीष देशमुखांचा अर्ज : पहिल्या संधीचे सोने, आता फेरविजयाचा दावा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदावर २०१० मध्ये इतिहासात पहिल्यांदाच यवतमाळला अध्यक्षपदाचा मान मिळाला. पुसदचे अ‍ॅड. आशीष देशमुख यांनी गेल्यावेळी अध्यक्षपदी मुसंडी मारली होती. आता २०१८ च्या निवडणुकीतही ते उतरले आहेत. सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा वकिलांची मोठी गर्दी त्यांच्या सोबत होती.२०१० मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातून दोन उमेदवार होते. त्यात पुसदचे अ‍ॅड. आशीष देशमुख आणि यवतमाळचे अ‍ॅड. गाडबैले यांचा समावेश होता. त्यावेळी देशमुख यांनी विजय पटकावला होता. यंदा २८ मार्च रोजी मतदान होणार जिल्ह्यातून एकमेव उमेदवार देण्यात आला आहे. माजी अध्यक्ष अ‍ॅड. आशीष देशमुख यांना पाठिंब्याचा ठराव जिल्हा बार असोसिएशन, तालुका पातळीवरील वकील मंडळींनी घेतला आहे.त्यामुळेच सोमवारी अ‍ॅड. आशीष देशमुख यांनी जिल्हा न्यायालयात येऊन अर्ज दाखल केला, त्यावेळी पुसदसह यवतमाळ व इतर तालुक्यातील वकील त्यांच्या सोबत होते. यात अ‍ॅड. चेतन गांधी, अ‍ॅड. निती दवे, अ‍ॅड. राजेंद्र धात्रक, अ‍ॅड. जयंत ठाकरे, अ‍ॅड. मिनहाज मलनस, अ‍ॅड. दर्शन कोठारी, अ‍ॅड. इमरान देशमुख, अ‍ॅड. राजेश साबळे, अ‍ॅड. हेमंत रघाने, अ‍ॅड. पांडुरंग शेंडे, अ‍ॅड. रवी भुमरे, अ‍ॅड. राजेश चव्हाण, अ‍ॅड. भास्कर चव्हाण, अ‍ॅड. दिवाणी, अ‍ॅड. संजय जाऊळकर, अ‍ॅड. सीमा तेलंगे, अ‍ॅड. राधा चिद्दरवार, अ‍ॅड. माने, अ‍ॅड. प्राची निलावार, अ‍ॅड. मंजूषा देव, अ‍ॅड. छाया मुळे, पुसदवरून आलेले अ‍ॅड. माधवराव माने, अ‍ॅड. महामुने, अ‍ॅड.रमेश पाटील, अ‍ॅड. झेड. ओ. भंडारी, अ‍ॅड. अझहर खान, अ‍ॅड. शिंदे, अ‍ॅड. अमित रूढे, अ‍ॅड. उईके आदी यावेळी उपस्थित होते.गेल्यावेळी मी माझी कौटुंबिक, सामाजिक ओळख सांगत निवडणूक लढविली होती. मात्र आता माझे काम हीच माझी ओळख, असे सांगत निवडणूक लढवित असल्याचे अ‍ॅड. आशीष देशमुख ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.