शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

तुरीच्या चुकाऱ्याचे केवळ ४० कोटी आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:30 IST

शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीच्या चुकाऱ्याचे ४० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून ही रक्कम शेतकऱ्यांकडे वळती करण्यात आली आहे. तर अद्यापही ४६ कोटी रुपयांच्या चुकाऱ्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडे वळती : ४६ कोटींची अद्यापही प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीच्या चुकाऱ्याचे ४० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून ही रक्कम शेतकऱ्यांकडे वळती करण्यात आली आहे. तर अद्यापही ४६ कोटी रुपयांच्या चुकाऱ्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.यवतमाळ जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवर ३३ हजार शेतकऱ्यांनी तूर विकण्यासाठी नोंदणी केली. आतापर्यंत एक लाख ६१ हजार क्ंिवटल तुरीची खरेदी करण्यात आली. ही तूर ८६ कोटींच्या घरात आहे. त्यापैकी ४० कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यासाठी रक्कम शेतकऱ्यांकडे वळती झाली आहे. तर ४६ कोटी रुपयांची प्रतीक्षा कायम आहे. दुसरीकडे तूर खरेदीसाठी उघडण्यात आलेले केंद्र जागेअभावी बंद करण्यात आले आहे. हे केंद्र पुन्हा सुरू करण्याच्या सूचना आल्या असल्या तरी जागेअभावी खरेदी रेंगाळत आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. दीड लाख क्ंिवटल तूर खरेदी कशी करावी, असा प्रश्न आहे. उर्वरित १४ दिवसात संपूर्ण तूर खरेदी करणे अवघड झाले आहे.