शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची दुचाकीला धडक एक ठार, एक गंभीर

By admin | Updated: June 26, 2017 00:47 IST

भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क जवळा : भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात यवतमाळ-आर्णी मार्गावरील शेलू फाट्यावर रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडला. प्रमोद बाबाराव जाधव (२२) रा. हडसनी ता. माहूर असे मृताचे नाव आहे. तर अक्षय गणेश इंगोले (२५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. प्रमोद आणि अक्षय दुचाकी क्र. एम.एच.२९-एएल-९७२८ ने यवतमाळ येथे लग्नासाठी जात होते. शेलू फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल. धडक एवढी जबर होती की, दुचाकीस्वार ट्रकच्या समोरील चाकात अडकून ५० फुटापर्यंत फरफटत गेला. त्यात प्रमोदचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षय गंभीर जखमी झाला. जखमीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळावरील दृष्य पाहून प्रत्येकजण हळहळत होते. विशेष म्हणजे मृतक प्रमोदची बहीण शेलू येथेच राहते. या अपघाताची माहिती शेलू येथे होताच संपूर्ण गाव घटनास्थळी धावून आले होते. या अपघाताने काही काळ नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.